Author Topic: बावरा...  (Read 757 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
बावरा...
« on: January 31, 2014, 01:08:47 PM »
माझ्या हद्याला जरा सावरा,
होई फक्त तुझाच बावरा...
तुझ्यावाचुन दुर राहणे,
असा एकही क्षण ना उरावा....!!
©स्वप्निल चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:36:59 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता