Author Topic: उद्या मी गेल्यावर  (Read 1330 times)

Offline Ketan Agawane

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
उद्या मी गेल्यावर
« on: February 01, 2014, 10:42:25 PM »

उद्या मी गेल्यावर
येऊ नकोस अश्रु गाळायला...

नाहीतर सर्वाना समजेल

मी जसा प्रेम करत होतो तुझ्यावर
तसे तुही करत होतीस माझ्यावर

« Last Edit: February 01, 2014, 11:20:23 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता