Author Topic: तूची माझा श्वास।  (Read 957 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
तूची माझा श्वास।
« on: February 02, 2014, 12:10:46 PM »
कितीही राहिलो लांब तुझ्या पासुनी
मनी ध्यानी माझ्या फक्त तुझाच ध्यास ….

देव हि तूच माय बाप हि तूच
माझा कधी साथ न सोडणारा सवंगडी हि तूची तूच

स्पष्ट झाले जगी तुझ्या शिवाय जगणे नाही तूची माझा श्वास।

सह्याद्री

धुंद

Marathi Kavita : मराठी कविता