Author Topic: भूतकाळ  (Read 581 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
भूतकाळ
« on: February 08, 2014, 02:29:55 PM »
उगाळू नये भूतकाळ
का लावावे तेच तेच पाल्हाळ ?
ऐकणारा विक्रमादित्य
सांगणारा वेताळ
सुनिता .
« Last Edit: February 08, 2014, 02:35:49 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता