Author Topic: तुझे डोळे  (Read 705 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
तुझे डोळे
« on: February 08, 2014, 07:11:12 PM »
हल्ली तुझे डोळे कधी
व कुठे ही कोणाबरोबर लढतात
आणि मग माझ्यासारखे
असे किती तरी धारायार्थी पडतात
 
                                          संदीप लक्ष्मण नाईक
« Last Edit: February 15, 2014, 05:40:25 PM by ap01827 »

Marathi Kavita : मराठी कविता