Author Topic: आठवण  (Read 662 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
आठवण
« on: February 09, 2014, 07:04:32 PM »
ह्रदयाचे तुकडे असे झालेत
की कधी जुळलेच नाही
कारण प्रत्येक तुकड्यातली तुझी
आठवण कधी मिटलीच नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता