Author Topic: मी नवा  (Read 481 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
मी नवा
« on: February 10, 2014, 03:18:23 PM »
टवटवीत फुलाचं कोमेजणं
मला मुळीच खपत नाही     
म्हणून तर मी तुला कधी
फुलासारखं जपत नाही

             संदीप लक्ष्मण नाईक
(''मी नवा" या चारोळी काव्य-संग्रहातुन)

Marathi Kavita : मराठी कविता