Author Topic: मी नवा  (Read 476 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
मी नवा
« on: February 10, 2014, 03:50:37 PM »
लहानपणी तुझे डोळे खरोखरच अल्लड,
निरागस आणि बालिश होते         
आता मात्र तारूण्यात, तुझ्या डोळ्यातून
भूईनळ्याची आतिष होते…               

             संदीप लक्ष्मण नाईक
(''मी नवा" या चारोळी काव्य-संग्रहातुन )

Marathi Kavita : मराठी कविता