Author Topic: पाऊस  (Read 566 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पाऊस
« on: February 10, 2014, 08:15:08 PM »
हजार शपथा झाल्या असतील     
तु मला लाख वचने दिलीस       
नाही नाही म्हणता तु पुन्हा आज   
पाऊसात भिजायला गेलीस 

           संदीप लक्ष्मण नाईक
(''पाऊस" या चारोळी काव्य-संग्रहातुन)

Marathi Kavita : मराठी कविता