Author Topic: ओढ  (Read 795 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
ओढ
« on: February 10, 2014, 09:25:32 PM »

        ओढ
.जशी असे चातकाला,
ओढ ती पावसाची.....
तशीच अनिवार ओढ मला,
सई तुला भेटण्याची.....
.
.
  विजय सुर्यवंशी.
(यांत्रिकी अभियंता)

Marathi Kavita : मराठी कविता