Author Topic: पाऊस  (Read 677 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
पाऊस
« on: February 10, 2014, 10:53:21 PM »
तु भिजलीस, पुन्हा भिजविण्यासाठी   
आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते       
पावसात नाचून तुला काही होत नाही 
जंगलातल्या मोरांना मात्र सर्दी होते   

            संदीप लक्ष्मण नाईक
(''पाऊस" या चारोळी काव्य-संग्रहातुन)   


Marathi Kavita : मराठी कविता