Author Topic: मला स्वप्नात भेटते...  (Read 686 times)

Offline prathamesh.manmode

  • Newbie
  • *
  • Posts: 44
मला स्वप्नात भेटते...
« on: February 11, 2014, 09:04:49 PM »
त्याने विचारले तुला काय करायला आवडते ?
मी म्हंटले स्वप्न पाहायला खूप आवडते..
त्याने मला विचारले हे बरे का आवडते ?
मी म्हंटले जिने माझ्या हृदयाचे तुकडे केले ना
ती अजूनही न चुकता मला स्वप्नात भेटते...

धुंद

Marathi Kavita : मराठी कविता