Author Topic: प्रेमाच्या पावसात  (Read 709 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
प्रेमाच्या पावसात
« on: February 11, 2014, 09:05:41 PM »
जळतेय रे मी सख्या
तुझ्या विरही प्रेमात
कधीतरी भिजवरे मला
तुझ्या प्रेमाच्या पावसात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता