Author Topic: वाट  (Read 645 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
वाट
« on: February 11, 2014, 10:33:49 PM »
ये साजणी तु चांदराती
भेटी आल्या चांदण्या किती
लवकरच होईल ग पहाट
वाट मी बघावी किती...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता