Author Topic: कधी  (Read 715 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
कधी
« on: February 11, 2014, 11:42:13 PM »
माझ्या कविता वाचुन म्हणे
डोळे भरुन येतात कधीकधी
मग काय हालत असेल लिहणा-याची
विचार केलाय का कुणी कधी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता