Author Topic: चारोळी  (Read 735 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
चारोळी
« on: February 12, 2014, 10:29:16 PM »
स्वप्न आणि भावना यामध्ये
फरक फक्त एका बोटाचा आहे
कारण स्वप्नं रात्री जागतात
आणि भावना खेळ मनाचा आहे

            संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता