Author Topic: तुझ्या मिठीत  (Read 886 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
तुझ्या मिठीत
« on: February 12, 2014, 11:34:39 PM »
मिटते वेदना तुझ्या मिठीत
होते तव मी प्रफुल्लित
न जाणो काय जादु
सारे सुख मिळे तुझ्या मिठीत...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता