Author Topic: प्रेमाची नशा  (Read 873 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्रेमाची नशा
« on: February 13, 2014, 08:06:19 AM »
 
जवळ तिच्‍या असताना,
शब्‍दाला फुटली ना भाषा...
विसरुन जात मन सारं,
असं त्‍यांची प्रेमाची नशा...
- स्‍वप्‍नील
[/color][/color]

Marathi Kavita : मराठी कविता