Author Topic: विरह चारोळी  (Read 1438 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
विरह चारोळी
« on: February 15, 2014, 05:09:13 PM »
मेलोच जर अवेळी तर तिला
येऊपर्यंत मला जाळू नका...
आणि ती आल्यावर मात्र
जाळायला वेळही लाऊ नका...

@सतीश भूमकर...

Marathi Kavita : मराठी कविता