Author Topic: नजरेतली वीज तुझ्या ..  (Read 649 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
नजरेतली वीज तुझ्या ..
« on: February 15, 2014, 11:06:54 PM »
नजरेतली वीज तुझ्या
काळीज चिरुन गेली....
तू हसता पाहून अशी
काळजाची वेदना सारी क्षणात विरून गेली.....

Shael...

Marathi Kavita : मराठी कविता