Author Topic: हरवली वाट धुक्यात आठवणीच्या ....  (Read 880 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
हरवली वाट धुक्यात आठवणीच्या
कवडसे तुझे जरासे देऊन जा...
हरवतोय जीव तुला शोधताना
जाताना तुझ्या पावलांचे ठसे तेवढे ठेऊन जा....

ShaeL.....