Author Topic: गुंतलेला जीव कसा सोडवू कळेना...  (Read 893 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तुझं हसणं जणू आरास चांदण्याची
तीळ ओठांवरला जणू चंद्र गोजिरवाणा
प्रत्येक भेटीत नव्याने गुंततो मी
गुंतलेला जीव कसा सोडवू कळेना...

ShaeL