Author Topic: ज्या फुलांना स्पर्शुन गेलीस जाताना......  (Read 1030 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
ज्या फुलांना स्पर्शुन गेलीस जाताना
त्यानी त्यांचे गंध तुला वाहिले होते..
तू जरा थांबावेस म्हणून
तुझ्या पायात त्यांना अडखळताना मी पाहीले होते....