Author Topic: चारोळी  (Read 773 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
चारोळी
« on: February 16, 2014, 02:00:15 PM »
तुला सारखं सारखं
बघू नये असं शंभरदा वाटतं
एकदा बघितल्यानंतर
पुन्हा हजारदां बघावसं वाटतं

संदीप लक्ष्मण नाईक


Marathi Kavita : मराठी कविता