Author Topic: माझ्या आठवणीचे क्षण  (Read 987 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
माझ्या आठवणीचे क्षण
« on: February 19, 2014, 12:28:50 PM »
माझ्या जवळ असुनही,
किती दुर तु वाटती...
मनात प्रेमाचा गंध,
नि हवेत गारवा कुठनसी येती....!!

©स्वप्नील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,270
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: माझ्या आठवणीचे क्षण
« Reply #1 on: February 19, 2014, 12:42:29 PM »
गारवा प्रेमाचा उबदार असतो,
प्रेमामध्ये उबेचा ओलावाही असतो,
ओलाव्याला असतो स्पर्शाचा गंध
प्रेम भाव फक्त मनात हवा असतो !!


शिव....