Author Topic: कोणी नाही  (Read 1000 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
कोणी नाही
« on: February 23, 2014, 10:38:59 PM »
आपले माझे इथे कोणी नाही
आता अजुन इथे थांबणे नाही
जातोय निघुन मी कायमचा
थांबवणारा ही कोणी माझा नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता