Author Topic: तुझं लोभस हसणं पाहून  (Read 824 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तुझं लोभस हसणं पाहून
« on: February 24, 2014, 10:20:10 PM »
तुझं लोभस हसणं पाहून
चांदण्याही हिरमुसल्या..
त्यांच्या चंद्रापेक्षाही गोजिरवाणा चंद्र पाहून...
त्याही माझ्यावर रुसल्या...
              ----shailesh shael

Marathi Kavita : मराठी कविता