Author Topic: माझी कहानी  (Read 934 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
माझी कहानी
« on: February 24, 2014, 10:36:12 PM »
चार ओळींचीच माझी कहानी
कुणाच्या तरी प्रेमात ही जिंदगानी
कधी ना आले ओठी हसु
माञ येते डोळे भरुन पाणी...!
कवी-गणेश साळुंखे...!

Marathi Kavita : मराठी कविता