Author Topic: भावना माझ्या  (Read 988 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
भावना माझ्या
« on: February 26, 2014, 03:13:35 PM »
तू निघुन जाताच,
अश्रूंना पाझर फुटले...
अनं मनाच्‍या भावना,
को-या कागदावर उठले....
- स्‍वप्‍नील चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:42:06 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता