Author Topic: स्पर्श पावसातला...  (Read 901 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
स्पर्श पावसातला...
« on: February 26, 2014, 05:39:19 PM »
प्रेमाचा हा पहिला पाऊस,
चिबं भिजवूनी मज गेला....
अणं आठवणीने तुझ्या,
माझ्या मनास स्पर्श केला....!!

©स्वप्नील चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:41:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: स्पर्श पावसातला...
« Reply #1 on: February 26, 2014, 07:23:44 PM »
स्वप्नील एक चारोळी तुझ्यासाठी…

स्पर्श पावसातला तुझा
आणि अंगावर शहारे
जसे जंगलात नाचतात
मोर फुलवून पिसारे

संदीप लक्ष्मण नाईक