Author Topic: मिठीत तुझ्या  (Read 1279 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
मिठीत तुझ्या
« on: March 02, 2014, 02:19:33 PM »
मिठीत तुझ्या येता
मी उमलु लागते
स्पर्शाने नकळतच तुझ्या
कळीची मी फुल होते...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile -8108368222

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: मिठीत तुझ्या
« Reply #1 on: March 07, 2014, 08:44:34 PM »
एक चारोळी...

तुझ्या मिठीत
सखी आल्यावर मात्र
कळत नाही मला 
कधी होते दिवस रात्र

संदीप लक्ष्मण नाईक