Author Topic: चारोळी  (Read 904 times)

Offline swami sakha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
चारोळी
« on: March 05, 2014, 01:26:02 PM »
मी ही थकलो आज सांजवेळी
तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन
उगाच दिव्याची वात हसली मला
तुझ्यासाठी असं जळताना पाहून
-
-- सुनील ..........
« Last Edit: March 06, 2014, 08:31:02 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: चारोळी
« Reply #1 on: March 06, 2014, 06:30:26 PM »
एक चारोळी सुनील तुझ्यासाठी…

दिवे रोज ओरडून
जवळ नका येऊ सांगत असतात
फुलपांखर मात्र
वेडयासारखी का जळत असतात ?

संदीप लक्ष्मण नाईक