Author Topic: चारोळी  (Read 912 times)

Offline swami sakha

  • Newbie
  • *
  • Posts: 6
चारोळी
« on: March 05, 2014, 01:28:03 PM »
आम्ही दोघांनी वाटून घेतला
मी रातराणीचा दरवळणारा शृंगारिक कहर
तर तिच्यासाठी अंगभर
मोहरणाऱ्या प्राजक्ताचा बहर
 
-- सुनील ..........
« Last Edit: March 06, 2014, 08:30:55 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
Re: चारोळी
« Reply #1 on: March 06, 2014, 09:45:06 AM »
एक चारोळी सुनील तुझ्यासाठी…   

ती रातराणी
तुझ्यासारखीच दळवळणारी
आणि ती प्राजक्ता
सुध्दा तुला बघून बहरणारी…

संदीप लक्ष्मण नाईक