Author Topic: तुझे डोळे  (Read 1048 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
तुझे डोळे
« on: March 10, 2014, 07:33:43 PM »
हल्ली तुझे डोळे कधी
व कुठे ही कोणाबरोबर लढतात
आणि मग माझ्यासारखे
असे किती तरी धारायर्थी पडतात

संदीप लक्ष्मण नाईक

Marathi Kavita : मराठी कविता