Author Topic: गालावरची खळी..  (Read 1009 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
गालावरची खळी..
« on: March 11, 2014, 07:57:39 AM »
काळोखाच्या राती आकाशात,
चादंण्या शोभतात लुकलुकताना....
तशी तुझी ती गालावरची,
खळी शोभते गोड हसताना.....!!
_ _ 'स्वप्नील' _ _
« Last Edit: March 16, 2014, 12:41:03 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता