Author Topic: प्रेम केलं होत..  (Read 853 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्रेम केलं होत..
« on: March 11, 2014, 08:02:10 AM »
प्रेम केलो होताे तुझ्यावर,
कुठला गुन्‍हा तर केला नव्‍हता...
तोडलीस नातं तू माझ्याशी,
अनं हात सुटले बघता बघता...
- स्‍वप्‍नील चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:43:42 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता