Author Topic: प्रेमाचं गाव निराळं...  (Read 756 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
प्रेमाचं गाव निराळं...
« on: March 11, 2014, 08:04:04 AM »
प्रेमाचं हे गाव निराळं,
सापडेना का अजून मला...
स्‍वप्‍नांच्‍या वाटेवरुन चालताना,
कोणी भेटेल का मला...
- स्‍वप्‍नील चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:43:32 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता