Author Topic: कोरलेल नाव...  (Read 728 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
कोरलेल नाव...
« on: March 11, 2014, 04:55:25 PM »
आशेच्या या नक्षत्रावर,
माझं नाव होत कोरलेलं...
अनं तुझ्या वर होता आळ,
माझं ह्दय हे चोरलेलं....!!

©स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता