Author Topic: पून्हा एकटेपण...  (Read 818 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
पून्हा एकटेपण...
« on: March 11, 2014, 04:56:32 PM »
जीवनी प्रेमाचा गोड नातं,
तुझ्यासवे मनी माझ्या दाटला...
निघुन जाताच माझ्या जीवनातुन,
पुन्हा मला एकटेपण भेटला.....!!

©स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता