Author Topic: नशीब फुटकं....  (Read 917 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
नशीब फुटकं....
« on: March 12, 2014, 02:40:52 PM »
वाटलं तुझ्या प्रेमात,
मला भेटावं थोड सु:ख....
पण नशीब माझं फुटकं,
फक्त वेचलो मी दु:ख....!!

©स्वप्नील चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:43:11 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता