Author Topic: कविता  (Read 659 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कविता
« on: March 12, 2014, 03:20:47 PM »
कविता म्हणजे....
विचारच मुळी फार छान आहे,
कविता म्हणजे....
शब्दांनी वाढविलेला भावनांचा मान आहे!


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता