Author Topic: सहवास तुझा....  (Read 741 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
सहवास तुझा....
« on: March 12, 2014, 06:43:24 PM »
झाडाच्या सावली खाली,
मला तुझा भास झाला....
वाटलं तुझ्या अंबाड्याखाली,
प्रेमाचा माझा सहवास झाला.....!!

©स्वप्नील चटगे.
« Last Edit: March 16, 2014, 12:42:59 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता