Author Topic: शेवटचे क्षण...  (Read 718 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
शेवटचे क्षण...
« on: March 12, 2014, 06:46:37 PM »
मी विसरु कसं तुला गं,
कळत नाही माझ्या मला...
शेवटचे क्षण मोजतोय,
आता तरी ये भेटायला....!!

©स्वप्नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता