Author Topic: काहीतरी लपवतीस...  (Read 657 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
काहीतरी लपवतीस...
« on: March 12, 2014, 06:48:26 PM »
मनात तुझ्या काहीतरी,
माझ्या भावना लपवतीस...
अनं एकटेपणात तुझ्या,
का स्वःताला सतवतीस.....!!


@स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता