Author Topic: स्पर्श तिच्या हातांचा ...  (Read 710 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
स्पर्श तिच्या हातांचा
आहे उमटलेला तळहाती
पुसता पुसेना तो ठसा रेषांचा
जणू रक्तातच तिची आठवण कोरली होती...