Author Topic: तू नसलीस की...  (Read 950 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तू नसलीस की...
« on: March 13, 2014, 10:49:26 AM »
तू नसलीस की तुझी आठवण छळते
ओढ मनाची मनाला तेव्हा खरी कळते
पुन्हा भेटशील तेव्हा सांगेन गूज मनाचे
कुणास ठाऊक नंतर सांगावयास मिळते न मिळते....

Marathi Kavita : मराठी कविता