Author Topic: अव्यक्त प्रेमभावना...  (Read 697 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
अव्यक्त प्रेमभावना...
« on: March 14, 2014, 03:07:56 PM »
तुझ्या नयनात मी पाहिलो,
एक अव्यक्त प्रेम भावना....
वाटतं भेटूनी बोलावं एकमेका,
मनाला काही कळेना नि सुचेना.....!!

© «स्वप्नील चटगे»

Marathi Kavita : मराठी कविता