Author Topic: विरह  (Read 542 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
विरह
« on: March 14, 2014, 03:10:12 PM »
तुझ्या विरहामध्ये जगण्यात,
एक वेगळीच मजा होती....
आठवत मला क्षणाला ,
आपली पणं कोणीतरी होती.....!!

©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता