Author Topic: शब्दाची मैफील  (Read 606 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
शब्दाची मैफील
« on: March 14, 2014, 03:12:01 PM »
आज कळत नकळत मला,
तूझी खुप आठवण आली...
अनं पुन्हा एकातं वाटेवरती,
शब्दाची मैफील पळत सुटली.....!!

Marathi Kavita : मराठी कविता