Author Topic: आठवणीचे पिवळी पाने...  (Read 609 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवणीचे पिवळी पाने...
« on: March 15, 2014, 04:08:37 PM »
तुझ्या आठवणीचे पिवळी,
पाने हळुच गळुन पडताना...
वाटलं माझ्या मला तुझ्या,
हातातला हात अलगद निसटताना.....!!

©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता